डिगंबर पाटील

0

पिंपळगाव हरेश्वर – चिंचपूरे (ता.पाचोरा) येथील रहिवासी तथा शिंदाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे माजी शिक्षक दिगंबर महादू पाटील (७७) यांचे निधन झाले. चिंचपूरे येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण पाटील यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.