जिल्हा सामान्य रुग्णालयात अन्नाची पाकिटे वाटप 

0
जळगाव :-
रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आ) युवक महानगर शाखा  प्रमुख मिलिंद तायडे यांच्या  वाढदिवसानिमित्त शनिवार १७ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात १५० वर अन्नाची पाकिटे गोरगरीब व बाहेर गावाहून आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वाटण्यात आली
जिल्हा रूग्नालयात अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे शेकडोंच्या संख्येने येत असतात . त्यामुळे वाढदिवसाला फालतू खर्चाला फाटा देत रिपाइं कार्यकर्त्यांनी गोरगरिबांना जेवण उपलब्ध करून दिले . यावेळी   एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर .युवा तालुकाध्यक्ष यावल संजय तायडे. यांची प्रमुख उपस्थिती होती तर महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे, युवक उपाध्यक्ष अविनाश पारधे,जितु कोळी, रविंद्र भोई ,संपर्क प्रमुख उमेश अहिरे ,युवा सचिव धिरज सपकाळे,सह सचिव मंगल पाटिल,प्रसिद्धि प्रमुख वजीर पिंजारी,युवा उपाध्यक्ष इस्माइल तडवी,सागर सूर्यवंशी,समीर पाटिल,अष्पक खाटिक, गोपाल भोई, लियाकत शाहा, सौरव तेली इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.    कार्यक्रम यशस्वीते साठी सूरज झनके,सुयोग पातुडे .यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.