जिल्हा पोलीस दलातील ६१ अधिकारी व कर्मचारी निवृत्त

0

जळगाव । जिल्हा पोलीस दलातील 61 अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे पापोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते निवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात करून त्यांना निरोप देण्यात आला.

पोलीस मुख्यालयातील मुख्य लिपीक संजय ठाकरे, उपनिरीक्षक आधार निकुंभे, तुकाराम गांधीले, सिद्धार्थ खरे, ईश्वर सोनवणे, सहाय्यक फौजदार संजय कुळकर्णी, प्र्रकाश पाटील, नामदेव ठाकरे, महेंद्रसिंग पाटील, दिगंबर कुळकर्णी, गरबड सोनवणे, अशोक पाटील, रामकृष्ण पाटील, अनिस अहमद वजीर अली सैय्यद, वसंत राघो कांबळे, गुलाब मोरे, भागवत पाटील, रियाजउद्दीन शेख, हिरालाल परदेशी, दिलीप चौधरी, सुभाष पाटील, विश्राम पाटील, मोजोद्दीन शेख कादर, यादव गायकवाड, प्रकाश काळे, शिवाजी वराडे, महारु गायकवाड, आनंदा बनसोडे, अक्तरशा फकिर, गोकुळ पाटील, जानकीराम पारधी, निवृत्ती पाटील, वासुदेव पाटील, शशिकांत ढोले, अब्दुल सत्तार शेख मोती, अलका सुभाष झोपे, नामदेव चौधरी, नारायण पाटील, लतिफखॉ पठाण, दत्तात्रय चौधरी, भीमसिंग पाटील, आनंदा चौधरी, सुभाष पाटील, हिरालाल चौधरी, अब्दुल रऊफ रशिद, अरुण पाटील, मंगलेश शिंदे, उमाकांत चौधरी, भालचंद्र देसले, अब्दुल गनी शेख, महिला पोहेकॉ श्रीमती सिंधु मेघे, पोहेकॉ राजेंद्र बडगुजर, पंडीत इंगळे, रविंद्र महाजन, दगा पाटील, आनंदा पाटील, आधार राजाराम माळी, सुभाष सुर्यवंशी, अरुण वाणी, खलील तडवी, पोलीस मुख्याालयातील शिपाई मधुकर सोनार असे एकुण 61 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सर्व कर्मचार्‍यांचा सहकुटूंब पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून निरोप देण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.