जिल्हाधिकारी राऊत मध्यरात्री अचानक करोना रुग्णालयात – केली पाहणी

0

जळगाव । प्रतिनिधी

जळगाव जिल्हाधिकारी यांनी मध्यरात्री अचानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड19 रूग्णालयास भेट दिली. रूग्णांना मिळत असलेले उपचार, औषधी व सुविधांची पाहणी केली. रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व स्टाफ यांच्या उपस्थितीची माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.