जळगाव जिल्ह्यात आज नवे १३२ कोरोना बाधित आढळले

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज नवीन 132 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2281 इतकी झाली.

आज जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण ६, भुसावळ १०, अमळनेर २, चोपडा २७, पाचोरा ५, भडगाव १८, धरणगाव ३ , यावल ५, एरंडोल ४, जामनेर २, रावेर ८, पारोळा १३, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर २, इतर जिल्ह्यातील २ असे एकूण १३२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.