जामनेरात आज प्रा.सचिन देवरे यांचे जाहीर व्याख्यान।

0

जामनेर  :- येथील जामनेरपुरा भागातील जय मल्हार मित्र मंडळातर्फे राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दि.३१ रोजी रात्री ८ वाजता पाचोरा येथील सुप्रसिध्द व्याख्याते प्रा.सचिन देवरे यांचे “अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र” या विषयावर व्याख्यान आयोजित केले असून नागरिकांनी या व्याख्यानाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.