जळगाव जिल्ह्यात आज 631 कोरोना बाधित रुग्ण आढळणे, तर 577 रुग्ण कोरोनामुक्त

0

जळगाव | प्रतिनिधी

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात 631 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 577 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आज 11 जणांचा मृत्यू झाला .

जळगाव शहर- 34, जळगाव ग्रामीण- 31, भुसावळ- 54, अमळनेर-33, चोपडा-19, पाचोरा-52, भडगाव-00, धरणगाव-36, यावल-15, एरंडोल- 23, जामनेर-145, रावेर-32, पारोळा-38, चाळीसगाव-69, मुक्ताईनगर-09, बोदवड-36 आणि इतर जिल्हे 05 असे एकुण 631 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.