जळगाव जिल्ह्यात आज 15 कोरोना बाधित रुग्ण

0

जळगाव

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 

जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -01 , अमळनेर -01 , चोपडा -00 , पाचोरा -00 , भडगाव -00 , धरणगाव -01 , यावल 00 , एरंडोल 01 , जामनेर- 00 , रावेर 00 , पारोळा -01 , चाळीसगाव -09 , मुक्ताईनगर- 00 , बोदवड -00 आणि इतर जिल्हे 01 असे एकुण 15 बाधित रूग्ण आढळले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.