जळगाव जिल्ह्यात आज १५ नवीन कोरोना रुग्ण

0

जळगाव | प्रतिनिधी 

जिल्ह्यात आज १५ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकाच रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत घटली आहे.

जळगाव शहर -४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा -१, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण  १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.