जळगावातील किराणा दुकानांचे भाव गेले गगनाला ; गरिबांची लूट करत भरता आपला खिसा

0

जळगाव : शहरातील काही काँलनी परिसर व शहरापासुन दूर असलेल्या भागातील किराणा दुकानदार ‘मेरी सुनो’ या मर्जी प्रमाण जीवनावश्यक वस्तूंची विक्री चढत्या भावाने करत आहे. खिसा भरत दुकानदारांनाकडून ग्राहकांची सर्रास लूट होतांना दिसते.
‘पटींन तर लेवान नाही ते रस्ता लावणं’ असे वाक्य वापरत हातांवर कमवून खानाऱ्यांच्या डोळयांत पाणी आल्यासारखे या बाबत ची वागणूक दुकानदार ग्राहकास देतात.

कोरोना व्हायरस प्रसार होऊ नये म्हणून शहरातील परिस्थिती पाहता शहरापासून दूर असलेल्या काही कॉलण्या त्या ठिकाणी काही भागात अनेक नागरिकांना गरीब जनतेला घरात तसेच दैनंदिन लागणाऱ्या जीवन आवश्यक वस्तूंची किरकोळ किराणा दुकानदाराकडून लुट होत जादा दर आकारला जातोय.

त्यामुळे अनेक नागरीक ग्राहक किराणा दुकानदारांनबाबत नाराजी व्यक्त करत आहे. आताच्या अशा परस्थितीत हाताला पाहिजे तस काम नाही पुरेसा पैसा नाही कामाला जाता परिस्थिती पाहता येत नसल्याने पैसा येणार कुठून या आपला उदरनिर्वाह होणार कसा बाबत ची चिंता जाणू लागली आहे. तसेच लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू किराणा हा नेहमीच लागणार आहे. आत्ताची ही वेळ पाहून पुढे कशी वेळ येणार या बाबत संकट सामान्य नागरिकांना पडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.