गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचे ४ रुग्ण पॉझिटिव्ह

0

भातखंडे प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिनांक ५ एप्रिल रोजी नियमित तपासणी रँपीड टेस्ट ६३ लोकांची करण्यात आली तर आर टी पी सी आर २२ लोकांची करण्यात आली. यात ४ रुग्ण हे कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहे.

तर आज कोरोना निर्मूलनासाठी लसीकरण करण्यात आले त्यात ५० जणांनी लसीकरण करून घेतले यावेळी डॉ. अभिजित पाटील यांनी सांगितले की शासनाने निर्देशित केलेल्या सूचना नागरिकांनी पाळाव्यात मास्कचा वापर नियमित करावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे सॅनिटायझर करावे तरच आपण कोरोणाला हरवू शकतो आरोग्य सेवक धनगर नाना,विक्रम नाना, आरोग्य सेविका श्रीमती गावित आरोग्य सेवक एस बी शिंपी, ए व्ही पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.