छबाबाई दशरथ दोरकर(जोशी) यांचे निधन

0

जळगाव :- जुनी जोशी कॉलनीतील रहिवासी गं. भा.छबाबाई दशरथ दोरकर (92) यांचे दि. 7 रोजी सोमवारी सकाळी 9.40 वा. वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात 2 मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या जि. प. शाळा शिरसोली प्र. बो.चे पदवीधर शिक्षक राजेश दशरथ जोशी व प्रकाश दशरथ जोशी यांच्या मातोश्री तथा वृत्तपत्र विक्रेते रविंद्र जोशी यांच्या काकू होत. त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ५ वाजता राहत्या घरून निघणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.