विशाल देवकर व माधुरी अत्तरदे यांची माघारी !

0

धरणगाव : माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र विशाल देवकर यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतला. त्याचबरोबर भाजपच्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांनीही माघारी घेतली आहे.दरम्यान,विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरु असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.