छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0

          जळगाव, दि. 19 – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील यांचेसह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.