चिंधु गोविंदा शिंदे

0

पळासखेडे मिराचे (ता.जामनेर) येथील प्रगतिशील शेतकरी व जेष्ठ नागरिक चिंधु गोविंदा शिंदे (वय-८२) यांचे मंगळवार दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजता दुःखद निधन झाले. ते पळासखेडे मिराचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी चेअरमन होते.

त्यांचेवर बुधवार दि.१९ रोजी सकाळी ९:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  त्यांचे पश्चात पत्नी,३मुले,२मुली,जावई, सुना, नातू , पणतू असा मोठा परिवार आहे.पळासखेडे मिराचे येथील माजी उपसरपंच सौ. गिता शंकर शिंदे यांचे ते सासरे होत.

Leave A Reply

Your email address will not be published.