चाळीसगाव नगरपालीकेच्या वतीने घेतली आरोग्य दुतांची काळजी

0

चाळीसगाव | प्रतिनिधी 

चाळीसगाव नगरपालीकेच्या वतीने आज कोरोना आजारांचा प्रादुर्भाव खऱ्या अर्थाने थांबणारे आरोग्य विभागाच्या एकूण 352 कर्मचाऱ्यांमधील  सफाई करणारे  महिला आणि पुरुष  कर्मचारी यांना सुरक्षितेच्या दृष्टीने अप्रॉन,गमबूट ,मास्क हातातील हँड ग्लोव्हज आणि हाथ स्वच्छ धुण्यासाठी  साबण याचे वितरण करण्यात आले याप्रसंगी चाळीसगाव नगरपरिषदेच्या नगरअध्यक्षा सौ आशालता विश्वास चव्हाण ,  उपनागराध्यक्षा सौ आशाबाई रमेश चव्हाण , गटनेते माजी आमदार राजीवदादा देशमुख , संजुआबा पाटील आरोग्य सभापदी सौ सायलीताई रोशन जाधव ,विश्वासभाऊ चव्हाण, रमेशआबा चव्हाण , या कामगारांसाठी सतत झटणारे रोशनभाऊ जाधव* , जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी , बंटीभाऊ ठाकूर , भगवानबापू राजपूत , शामभाऊ देशमुख रामचंद्रभाऊ जाधव , दीपकभाऊ पाटील , अरुणबापू अहिरे , जगदीशभाऊ चौधरी , पत्रकार मुरादभाई पटेल ,संभाजी सेनेचे लक्ष्मणबापू शिरसाठ ,सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष दिलीपभाऊ घोरपडे तसेच न प चे आरोग्य निरीक्षक संजय गोयर ,दिलीप चौधरी ,तुषार नकवाल ,हिरामण खरात ,दिनेशजी जाधव ,भूषण भाऊ लाटे , भोपाभाऊ जाधव , सचिन निकम ,राहुल निकम बबलुभाऊ जाधव ,किरण महाजन , किरण मोरे, सुमित सोनवणे हजर होते .तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक  आणि नगरसेविका , न प अधिकरी आणि कर्मचारी व चाळीसगांवतील  सन्माननीय पत्रकार बांधव यांचे  सहकार्य लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.