कु-हा,काकोडा येथे हायपोक्लोराईडची फवारणी

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी  

कु-हाकाकोडा येथेआज,दि,२७ मार्च रोजी कु-हा,काकोडा ग्रामपंचायतीने कोरोना प्रतिबंध ग्रामसमिती यांचावतीने गाव निर्जंतुकीकरणासाठी गावात ट्रॅक्टरचा साहाय्याने कॅल्शिअम हायपोक्लोराईड ची फवारणी करण्यात आली.या अंतर्गत गावातील बाजार चौक सह संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.