चाळीसगावचे सुपूत्र अजितसिंहचा ठाणे क्राईम ब्रॅचमध्ये डंका

0
चाळीसगाव (प्रतिनिधी ) येथील दै.बाजीरावचे संपादक सुनिलसिंह राजपूत यांचे सुपुत्र अजितसिंह राजपूत कर्तत्वदक्ष पोलीस कर्मचारी(क्राईम ब्राच कल्याण) यांना गेल्या दोन महिन्यापूर्वी उघडकीस आणलेल्या अनोखळी महिलेच्या खून प्रकरणी, तामीळनाडू, केरळ व पश्‍चिम बंगाल या तीन राज्यात आरोपीचा यशस्विरित्या पाठलाग करुन, आरोपीला केरळ येथे जावून सहकार्यांसोबत अटक केली. तसेच डोंबवली पश्‍चिम भागात मोबाईल दुकानातून १६० मोबाईल( किमत १९ लाख) चोरीतील तिघा आरोंपीना मुद्देमालासह जेरबंद करण्यात महत्वाची भूमीका बजावली होती. या कामगिरीची दखल घेत, ठाणे पोलिस कमिशनर (क्राईम) श्री.विवेक फणसळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अजितसिंह राजपूत यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.