गोसेवा परिवारातर्फे अधिकाऱ्यांशी चर्चा

1

भुसाव, दि. ३१ –

येथील गोसेवा परिवारा तफेॅ उद्देशासाठी प्रांत श्रीकुमार चिंचकर यांच्या अनुपस्थितीत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली . त्यातील पर्यावरण वाचवा मोठ्या प्रमाणात फटाखे न फोडता त्या फटाख्याच्या रकमेतून गोरगरिबाना कपडे, धान्य,  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, फटाकयांपासुन मुके पक्षी,प्राणी आपला जीव गमावतात त्याना पण जगु द्या तसेच हाॉस्पीटल मधील रुग्णांना फटाख्याच्या अावाजाने घाबरून मानसीक तानाला बळी पडावे लागते. फटाक्या पासुन मोठ्या प्रमाणावर वायू प्रदुषण, ध्वनी प्रदुषण होते
म्हणुन फटाके न फोडता दीपावली सण साजरा करावा असे प्रामाणिक उद्देश गोसेवा परिवाराने मांडले.यावेळी
गोसेवक रोहित महाले, चद्रशेखर जंगले,सुरज पाटील,सुमीत ठाकुर, विजय जोहरी,बाबी जोहरी,विजय कलापुरे,दिपेश पाटील,कुदन पठाडे,यश सुरवाडे सागर गायकवाड व पर्यावरण प्रेमी बांधव उपस्थित होते.

1 Comment
  1. rohit r mahale says

    धन्यवााद सर अापन आमची बातमी लावली आपले
    गोसेवाा परीवारा तफे धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.