गिरणेवरचा कच्चा बंधारा पुराच्या पाण्याने ओसांङला !

0

भडगाव (प्रतिनिधी) :- भङगाव येथील गिरणा नदीवरचा कच्चा बंधारा परिसरात झालेल्या पाऊसाच्या पुराच्या पाण्याने ओसांङला आहे.

या पाण्यातुन मोठया प्रमाणात मासे वाहुन आले आहेत. मासे पकङण्यासाठी तरुणांनी हातात मासेमारीचे जाळे घेउन मासे पकङतांना दिसत आहेत. बंधारा ओसांङल्याने शहरवासीयात समाधान व्यक्त होत आहे. तर मासेमारी करणार्यांचाही उत्साह वाढल्याचे चिञ नजरेस पङत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.