धरणगाव येथे अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये बालकमंदिरचे उद्घाटन

0

धरणगाव (प्रतिनिधी) : येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे अंग्लो उर्दू प्राथमिक शाळा येथे बालकमंदिर चा उदघाटन सोहळ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील व व्यवस्थापन समिती सदस्य विद्यापीठचे दिलीप रामू पाटील तसेच प्रमुख पाहुणे गुलाबरावजी वाघ (शिवसेना जिल्हा प्रमुख जळगाव) व सर्व  नगरसेवक नगर पालिका धरणगांव उपस्थित होते.

अंग्लो उर्दू प्राथमिक शाळा बालकमंदिरचा उदघाटन प्रा. दिलीप रामु पाटील साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आला. या वेळी संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष- हाजी शफी अहमद काझी, चेअरमन – हाजी एहसान हुसेन साकी, व सभासद अकील अहमद काझी,अलीम इंजिनियर शिरपूरकर, गुलाम ख्वाँजा मोमीन, अकबर खान, नवनियुक्त सभासद तौसिफ पटेल उपस्थित होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख शकीलुद्दीन सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.