गिरणा धरणाची शंभरी; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज दि. ३० रोजी गिरणा धरण सकाळी पाच वाजेपर्यंत ९९.०२ टक्के भरले आहे.  वरुन येणाऱ्या पुराच्या पाण्याची आवक पाहता लवकरच (साधारणतः काही तासात) धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीचे पुराचे पाणी खालच्या बाजूस गिरणा नदीत सोडण्यात आले आहे. पुराचे पाणी २० ते २५ हजार क्यूसेस  सोडण्याची शक्यता आहे.

🎥 युट्युब लिंक :

नागरिकांनी सावध रहावे. अशी सुचना पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.

🎥 फेसबुक लिंक : 

Leave A Reply

Your email address will not be published.