बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हावासियांना मिळणार ४ आवर्तने…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५२ वर्षात ते १२ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले होते मात्र यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ…