गंगापुरी-खापरखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी पाटील बिनविरोध

0

अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील गंगापूरी-खापरखेडे ग्रामपंचायत उपसरपंच पदी अश्विनी चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, लोकनियुक्त सरपंच उषाबाई पाटील,ग्रामपंचायत सदस्य पितांबर कोळी, भरत पवार, बालू मोरे, ग्रामसेवक दिगंबर सैंदाणे, चंद्रकांत पाटील, सुनील पवार, रघुनाथ कोळी, गौरव पवार, लखीचंद कोळी, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.