खान्देश गॉट टॅलेन्ट -२०२० उत्साहात संपन्न

0

जळगाव दि.९ –मूळजी जेठा महाविद्यालयइव्हेंट मॅनेजमेंट विभागझाल्टे बिल्डर्स अॅन्ड लॅन्ड डेवलपर्स व पातोन्डेकर ज्वेलर्स आयोजित कार्यक्रम “खान्देश गॉट टैलेंट – २०२०”उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन रक्षाताई खडसे यांच्या

हस्ते झाले. अध्यक्षस्थानी के.सी.ई. सोसायटीचे सदस्य हरिष मिलवाणी होते व प्रमुख उपस्थिती म्हणून जळगांवचे आ.सुरेश भोळेखा. उन्मेश पाटीलआ. मंगेश चव्हाण,

आ. स्मिता वाघसमाजसेवक नरेश खंडेलवालके.सी.ई. चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकरअॅड. राजेश झाल्टेकविता झाल्टेकिरण पातोंडेकर व पूजा पातोडेकर,साहस फाऊंडेशनच्या संचालिका सरीता माळीगुरव समाजाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष मीठाराम गुरव,कर्तव्य बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सुनिल चौधरीमनोकल्प अंग्रोटेकचे संचालक मनोज वाणी व प्रा.उदय कुलकणी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला मुख्य आकर्षण म्हणून मराटी सिने अभिनेत्री गायत्री दातार या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात ४२ सहभागी स्पर्धकांचा समावेश होता. त्यामधुन १२ विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफीगिफ्ट व प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वितेसाटी इव्हेंट विभागाचे पंकज कासार व सर्व इव्हेंट विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

 

विजेत्या स्पर्धकांचे नावे पुढील प्रमाणे

मोठा गट सोलो सिंगिंग- १) प्रिया बुरुकले,इंस्ट्रूमेंटल – १) राहुल सपकाळे,ग्रुप डान्स -१) ड्रिम डान्स अकॅडमी

सोलो छोटा गट:- १) चार्वी रंधे २) मानसी अडवाणी,डान्स – १)युदिश बाविस्कर २) टेरिझन डान्स

२) भूमी सोनवणे ३) सेजल वाणी

Leave A Reply

Your email address will not be published.