कोरोना विरुद्धच्या लढाईत पोलिस पाटीलचा मोलाचा वाटा !

0

लासगाव, ता. पाचोरा (वार्ताहार) : ग्रामीण भागात सुव्यस्था  राखण्या सोबत प्रशासनच्या साथिला पोलिस पाटिल पंजाबसिंग दंगलसिंग पाटिल हिररिने भाग घेऊन शासनाच्या अदेशाचे पालन करीत जनजागृतीत पोलिस पाटीलची महत्वाची भूमिका राहिली आहे.

ह्या कामत अग्र भागी राहून पोलिस पाटिल मात्र दुर्लक्षित राहून त्यांना साधे विमाकवच मिडालेले नही गांव पातड़ीवार पोलिस विभागाचा दुवा म्हणून पोलिस पाटिल काम पाहतो.  गावोगावी पोलिस पाटील मोलाचे सहकार्य करीत आहे. परराज्यातून, दुसऱ्या जिल्यातून गावात आलेल्या  नागरिकांना शासन आदेश बजाउन त्यांची आरोग्य तपासणी घेत आहे बाहेरून आलेल्या लोकांना 14 दिवस घरातच थामन्याचा सल्ला  आणि त्यांचे समूहपरेशन केले जात आहे.  त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तरी गावकऱ्यांनी कृपया सोशियल डिस्टेन्स पालन करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.