कोरोनाच्या धर्तीवर कत्तलखाने बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

0

जळगाव-सध्या जगात एक अघोषित युद्ध सुरु आहे, हे युद्ध दोन देशामध्ये होणारे सैन्य युद्ध नसून संपूर्ण मानव सभ्यतेच्या अस्तित्वाला आवाहन देणारे युद्ध आहे,जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना नावाच्या या शत्रूने आतापर्यन्त ९१० लोकांचा बळी घेतला असून ३९हजारापेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली असल्याची आकडेवारी समोर  येत आहे.यासाठी जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले.

या विषाणूला  रोखण्याकरिता अद्याप कोणतेही औषध मिळत नसल्याने रुग्णांना वाचविण्यात अपयश येत आहे,त्यामुळे विषाणूच्या संपर्कात  आणखी कोणी येऊ नये हा विषाणू अधिक पसरू नये यासाठी चिनी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न्य सुरु आहे, चीन,जपान,फिलिपाइन्स, अश्या ३९देशामध्ये या विषाणूचे रुग्ण आढळल्याने प्रत्येक देशात खबरदारी घ्यायला हवी,मात्र  हा विषाणू वेगाने पसरत असल्याने  यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे, शिवाय या रोगावर उपचार देखील सापडत नाहीत , ज्या डॉक्टरांनी माहिती कथन केली त्याचाही याच रोगामुळे मृत्यू झालं होय, यासाठी अधिक चिंता केली जात आहे, कोरोना हा विषाणूचा एक मोठा समूह असून जों प्राण्यामध्ये सामान्य आहे,अमेरीका के सेंटर डिसीज कंट्रोल एन्ड प्रिव्हेशन (सीडीएस )मते कोरोना विषाणू जनावरामधून मानवापर्यंत   पोहोचतो,या संसर्गामुळे ताप सर्दी श्वास नाक वाहने घसा कोरडा पडणे कोरोना व्हायरसचा धोका जगभर पसरत आहेत यादरम्यान दक्षिण चीनमधील  संशोधकाने याबद्दल मोठा खुलासा केला आहे.         

Leave A Reply

Your email address will not be published.