कोणतीही लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही ;WHO च्या प्रमुखांचा खळबळजनक दावा

0

न्यूयॉर्क : एकीकडे संपूर्ण जग कोरोनावर मात करणारी लस कधी येईल याची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठे विधान केले आहे. एखादी लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही, असे खळबळजनक वक्तव्य घेब्रियेसिस यांनी केलं आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस बोलताना म्हणाले की, कोरोनाची लस आल्यानंतर ते या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवू शकणार नाही. टेड्रोस यांनी सोमवारी बोलताना सांगितले की, लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल. परंतु, ही लस त्यांची जागा घेऊ शकणार नाही.

डब्ल्यूएचओने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यूएन हेल्थ एजंसीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले 6,60,905 रुग्ण समोर आले आहेत. शुक्रवारी 6,45,410 कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण समोर आले आणि त्यांनी 7 नोव्हेंबर रोजी समोर आलेल्या 6,14,013 रुग्णसंख्येला मागे टाकले.

Leave A Reply

Your email address will not be published.