कासोदा ग्रामपंचायतची निवडणूक यादीत हरकत ; एआयएमआयएमची मागणी

0

कासोदा  ता, एरंडोल (प्रतिनिधी) : येथील ग्रामपंचायतीची निवडणूक यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत वार्ड सर्व प्रभाग मध्ये काही भाग या भागातून दुसऱ्या भागात नाव टाकण्यात आले आहे.

काही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या याचा सहभाग असल्याचे समजते सोयीनुसार फेरबदल करण्यात आला आहे. तरी या यादीत फेरबदल करून सर्वांना विश्वासात घेऊन यादी नवीन तयार करावी अशी मागणी ए आय एम आय एम चे तालुकाध्यक्ष शेख शाकीर सर व प्राध्यापक प्रताप पवार तालुका उपाध्यक्ष मोहसीन रजा तोहीयोद्दींन शाहरुख पठाण रहीम शेख महासचिव  चिरखुऊद्दीन शेख अलीम उर्फ गुड्डू समीर मुल्लाजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या विषयी एरंडोल तहसीलदार यांना ए आय एम आय एम च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.