आ.चिमणराव पाटील यांच्या निधीतून झालेल्या २० बेड ऑक्सिजन पाईपलाईनचा लोकार्पण सोहळा संपन्न

0

पारोळा प्रतिनिधी  : पारोळा आज रोजी कुटीर रुग्णालय, पारोळा येथे पारोळा एरंडोल मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या आमदार निधीतून २.७५ लक्षतुन २० बेड आणि लोक वर्गणीतून इतर वैद्यकीय यंत्र सामुग्री यांचा लोकार्पण सोहळा मा.चतुर भाऊसाहेब पाटील, आर.बी.पाटील सर, तालुका प्रमुख, शिवसेना बाळू पाटील, तालुकाध्यक्ष,रा.कॉं. पिरन अनुष्ठान,तालुकाध्यक्ष,कॉंग्रेस यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी प्रातांधिकार विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे मा.मुख्याधिकारी डाॅ,विजय मुंडे, वैद्यकीय अधिकारी.डॉ.योगेश साळुंखे मा.गटविकास अधिकारी श्रीमती.गायकवाड मॅडम, वैद्यकीय अधिकारी उपकेंद्र, पारोळा मा.डॉ.प्रांजली पाटील डॉ.गिरीष जोशी शहर तलाठी शहर तलाठी निशिकांत माने, भाऊसाहेबसो.चतुर पाटील, रोहीदास पाटील, जि.प.सदस्य,जळगांव, आर.बी.पाटील सर, शिवसेना तालुकाप्रमुख, बाळु पाटील,रा.काँ.
तालुकाध्यक्ष, अॅड.अतुल मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष, पिरन अनुष्ठान,काँग्रेस तालुकाध्यक्ष, अशोक मराठे, शिवसेना शहरप्रमुख, डॉ.पी.के.पाटील, उपसभापती-कृउबा,
पारोळा प्रेमानंद पाटील, संचालक-कृउबा, पारोळा, मधुकर पाटील,संचालक-कृउबा,पारोळा, भिकन महाजन,उपाध्यक्ष-शेतकी संघ,पारोळा, राजु कासार, मा.नगरसेवक,न.पा.
पारोळा,.दगडु पाटील,संचालक-कृउबा,पारोळा, प्रमोद जाधव, सदस्य पं.स.पारोळा,अशोकबापु,उपसभापती, पं.स.पारोळा, राजुदादा, सरपंच, शेळावे.जिजाबरावबापु पाटील, .दिपक पिंगळे, निंबा चौधरी, .भुषण भोई, आबा महाजन,.समाधान मगर, बबलु पाटील, अमोल पाटिल, डॉ.अमीन कुरेशी, नाना सोनवणे,दिपक शिंपी, शुभम शिंपी, .ईश्वर ठाकुर, शरद पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.