पाचोरा तालुक्यात आज ११ नविन पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले

0

‌पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यात आज २५ जुलै सायंकाळी प्राप्त अहवालानुसार रॅपिड टेस्टमध्ये तब्बल ११ नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात पाचोरा शहर- ३ पॉझिटिव्ह- २२ वर्षीय तरुणी व ४० वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरुष वरील तिघे सिंधी कॉलोनी पाचोरा येथील आहेत.

‌हनुमानवाडी ता.पाचोरा ६ पॉझिटिव्ह – ३५ वर्षीय महिला, १४ वर्षीय बालिका, ९ वर्षीय बालक, ६० वर्षीय महिला, ४९ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महिला,  निपाणे ता.पाचोरा – २ पॉझिटिव्ह ३९ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय महिला या प्रमाणे बाधित आढळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.