आ.उन्मेश पाटलांच्या प्रचारार्थ ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काँर्नर मिटींग

0

जळगाव :– जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आ.उन्मेशदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.११ मधील काशी विश्वेश्वर मंदिर, भूषण काँलनी येथे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काँर्नर मिटींग घेण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी समोर ज्येष्ठ नगरसेविका सिंधूताई कोल्हे, नगरसेवक प्रवीणभाऊं कोल्हे, नगरसेविका उषाताई पाटील, पार्वताताई भिल, माजी नगरसेवक संतोषआप्पा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजित भाऊं राणे,उमेशभाऊं सोनवणे, भाजपा महिला पदाधिकारी रेखाताई पाटील, भाजपा पदाधिकारी किशोरजी चौधरी, बापु कुमावत, एल.के.फाऊंडेशन चे सचिव सुनिल पाटील सर, फाऊंडेशन चे उपाध्यक्ष यतीनभाई पाटील, माऊली फाऊंडेशन चे अध्यक्ष सुनिल पाटील व मान्यवर उपस्थित होते. यावेळी ललित कोल्हे यांनी उन्मेशदादांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.