पाचोऱ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून रथ व मोटरसायल रॅलीद्वारे मतदारांना आभिवादन

0

पाचोरा : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ आज पाचोरा शहरात प्रचार रथ व मोटरसायल रॅली द्वारे मतदारांना राष्ट्रवादी आघाडीस मदत करण्याचे आभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास माल्यार्पण करत या रॅलीस प्रारंभ झाला.

शहरातील मुख्य बाजारपेठ सह विविध भागातून काढण्यात आलेल्या या रॅली स मतदारांच्या उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार रॅलीत पक्षाचे कार्य ध्यक्ष विलास पाटील , माजी आमदार दिलीप भाऊ वाघ , संजय नाना वाघ यांच्यासह कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉग्रेस , रिपाई सह मित्र पक्षांचे सर्वच सेलचे जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी , महिला पदाधिकारी , युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.