निर्मलाबाई पाटील

0

अडावद – सनपुले (ता.चोपडा) येथील रहिवासी निर्मलाबाई काशिनाथ पाटील (६५) यांचे नुकतेच अल्पशाआजाराने निधन झाले. चंद्रकांत पाटील, अशोक पाटील यांच्या भावजयी तर सुनील पाटील, गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.