आबा पाटील

0

अमळनेर : वाघोदे येथील रहिवासी व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक, मजूर फेडरेशनचे माजी उपसभापती आबा अभिमन पाटील ( ६५) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे आणि दोन भाऊ असा परिवार आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.