आदीवासी पाड्यावर माती फाऊंडेशन तर्फे फराळ वाटप

0

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातिल भालोद येथील माती फाऊंडेशन तर्फे सातपड्याच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी येथील आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले व बालकांना बिस्किटचे वाटप करण्यात आले बालकांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यांवर आनंद फुलला होता गरीबांची दिवाळी काहि प्रमाणात का होईना आनंदात जावी या उद्देश्याने संस्थचे अध्यक्ष दिपक जावळे उपाध्यक्ष तुषार परतणे व सदस्य चेतन चौधरी,खेताराम चौधरी,चेतन पाटील,चंदन चौधरी,ओमेश झांबरे,अशोक चौधरी,यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.