अलिजा मौजे मुजावर हीचा सत्कार

0

जळगाव ;-  जनमत प्रतिष्ठान व दिशा स्पर्धा परिक्षा यांच्यातर्फे भारतीय संविधानाचे ५०० कलम तोंडीपाठ असलेली मुलगी अलिजा मौजे मुजावर इयत्ता पाचवी रा,शिव कॉलनी हिचा सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भविष्यात तिला आईएएस ऑफिसर व्हायचे आहे , असे तिने सांगितले. त्याप्रसंगी सुदर्शन पाटील सर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, दिषा स्पर्धा परीक्षेचे उमेश सूर्यवंशी, हेमंत साळुंखे राजेंद्र वाघमारे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा संघटक हर्षाली पाटील उपस्थित होj

Leave A Reply

Your email address will not be published.