अर्जुन सपकाळे 

0
भुसावळ – येथील तापीनगर भागातील रहिवासी अर्जुन वाटू सपकाळे (७९) यांचे निधन झाले. कासवा (ता.यावल) येथील माजी सरपंच दशरथ सपकाळे व गोकुळ सपकाळे यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.