अरे बापरे ! जळगाव जिल्ह्यात आज २०५ रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दोनसेहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. आज दिवभरात जिल्ह्यात २०५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६१६७ इतकी झाली आहे.

आज जळगाव शहर ५६, जळगाव ग्रामीण ०९, भुसावळ १६, अमळनेर ०८, चोपडा ०९, पाचोरा ०६, धरणगाव २२, भडगाव ०१, यावल ०७, एरंडोल २३, जामनेर ०५, रावेर ११, पारोळा १५, बोदवड ०५, चाळीसगाव ०७, मुक्ताईनगर ०७ असे एकूण २०५ रुग्ण आढळले.

दरम्यान, आज दिवसभरात ०६कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ३३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात १९८ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत ३७४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.