अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव शहराची महानगर बैठक संपन्न झाली. ओबीसी पे, चर्चा ओबीसी आरक्षणाची खरी वस्तुस्थिती नागरीकांन समोर आली पाहिजे, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, गावागावात ओबीसी पे चर्चा झाली पाहिजे, केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा उपलब्ध करून दिली पाहिजे,  भुजबळ साहेबांनी ओबीसी हिताचा ठराव सभागृहातुन मंजुर करून  घेतला.

 

यावेळी अध्यक्ष  बाळासाहेब कर्डक ,  अनिल नळे,  नितिन शेलार,  समता परिषद जिल्हा कार्यध्यक्ष वसंत पाटील, खान्देश माळी महासंघ संस्थापक अध्यक्ष  मुरलीधर महाजन, प्रदेशअध्यक्ष उद्योजक  संतोष  इंगळे, जिल्हा अध्यक्ष  गजानन  महाजन,  रवींद्र माळी,  चंद्रशेखर नेवे,  रामू  सैनी, नगरसेविका सरिता नेरकर, बाराबलुतेदार अध्यक्ष भारती कुमावत, शिंपी समाज अध्यक्ष आरती शिंपी, सामाजिक कार्यकर्ते निवेदिता ताठे, गोकुळ  महाजन,  बन्सीअप्पा माळी, कैलास सैनी, दिलीप महाजन, ज्ञानेश्वर  महाजन, कृष्णा माळी, विवेक माळी,  राजेंद्र  भुजबळ, गोपाल चौधरी,  सोमनाथ महाजन,  नंदू  पाटील, प्रशांत महाजन, सुभाष माळी, संजय माळी, दिलिप बागुल, शंकर माळी आदी तसेच  वसंत पाटील जिल्हा कार्यध्यक्ष अ. भा.  महात्मा फुले समता परिषद जळगाव व ओबीसी बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.