Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»जळगाव जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले
    आरोग्य

    जळगाव जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 9, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 03 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.  तर  01  जणानी कोरोनावर मात केली आहे.

    जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -02, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -01, भडगाव -00, धरणगाव -00, यावल 00, एरंडोल 00, जामनेर -00, रावेर 00, पारोळा -00, चाळीसगाव -00, मुक्ताईनगर- 00, बोदवड -0 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 03 बाधित रूग्ण आढळले आहे.

    होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ही रुग्णांची संख्या 22 आहे. पॉझिटिव रूग्णांपैकी ऑक्सिजन वायू सुरू असलेले 01 रुग्ण आहेत. तर पॉझिटिव रुग्णांपैकी ICU मध्ये 01 रुग्ण दाखल आहेत. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

    covid 19 Covid Update Jalgaon Covid Update latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif