Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»मसाका आवारातील अवैद्य वृक्ष तोडीची चौकशी नाही ?
    जळगाव जिल्हा

    मसाका आवारातील अवैद्य वृक्ष तोडीची चौकशी नाही ?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 4, 2023Updated:January 4, 2023No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज़ नेटवर्क
    यावल – तालुक्यातील फैजपूर जवळील‎ मधुकर सहकारी साखर‎ कारखान्याच्या (madhukar sahakari sakhar kharkhana ) आवारातील अनेक‎ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात‎ आली. याबाबत तक्रार करूनही‎ अजून चौकशी, कारवाई झालेली‎ नाही. याबाबत फैजपूरच्या माजी‎ नगराध्यक्षांसह शिवसेना, राष्ट्रवादी‎ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी‎ मंगळवारी तहसीलदारांची भेट‎ घेतली.‎

    फैजपूरजवळील मधुकर‎ सहकारी साखर कारखाना जिल्हा‎ बँकेने (jilha bank) थकीत कर्जापोटी विक्री केला‎ होता. या विक्रीनंतर संबंधित‎ खरेदीदाराने कारखान्याच्या‎ आवारातील सुमारे ४० वर्षे‎ वाढलेली हिरवेगार झाडे तोडली. हा‎ प्रकार कारखान्यात आंदोलन‎ करताना शेतकरी तथा राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस‎ विजय प्रेमचंद पाटील व भाजपचे‎ युवा जिल्हा सरचिटणीस राकेश‎ फेगडे यांच्या निदर्शनास आला.‎ यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी‎ प्रांताधिकारी कैलास कडलग,‎ तहसीलदार महेश पवार आणि वन‎ विभागाचे (पूर्व) वनक्षेत्र अधिकारी‎ विक्रम पदमोर यांच्याकडे‎ निवेदनातून तक्रार केली. मात्र,‎ अद्यापही या प्रकरणी कोणतीही‎ कारवाई झालेली नाही.
    त्यामुळे‎ फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश‎ राणे, शिवसेनेचे मुन्ना पाटील व‎ काँग्रेसचे पदाधिकारी तथा नावरे‎ माजी सरपंच समाधान पाटील,‎ ललित चौधरी यांनी मंगळवारी‎ तहसीलदार महेश पवार यांची भेट‎ घेतली. वृक्षतोडीची चौकशी व‎ कारवाईची मागणी (karvaichi magani) केली. दरम्यान,‎ राज्याच्या हिवाळी अधिवेशनात‎ मसाकाच्या विक्री प्रक्रियेला राज्य‎ सरकारने स्थगिती देण्याची घोषणा‎ केली. यानंतर कधी साखर निर्यात‎ कोटा, तर कधी वृक्षतोड या‎ मुद्द्यावर मसाका चर्चेत आहे.‎

    कारवाईची मागणी
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026

    आई अन् मुलाने घेतला पैशाच्या वादातून बापाचा जीव!

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif