Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»नाना पाटेकर करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक
    मनोरंजन

    नाना पाटेकर करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 4, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबई – विवेक अग्निहोत्रीने वॅक्सिन वॉरची (vacsin war) घोषणा केली, तेव्हापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. आता द व्हॅक्सीन वॉरच्या कास्टिंगबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात नाना पाटेकर (nana patekar) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या आधी नाना 2018 मध्ये काला (kala) या चित्रपटात रजनीकांत यांच्या विरोधात दिसले होते.
    त्यानंतर मोठ्या पडद्यापासून नाना पाटेकर काहीसे दूर होते. तर नोव्हेंबरमध्ये ‘तडका’ (tadala) या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ते दिसले होते.यासोबतच अभिनेते अनुपम खेर (amupam kher) देखील या चित्रपटात असणार असल्याचे समजते. याबाबतची एक पोस्ट देखील अनुपम खैर यांनी केली आहे.
    अनुपम खैर यांच्या करिअरमधील 534 वा हा चित्रपट असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगूसह तब्बल दहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    नाना पाटेकर काहीसे दूर होते
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026

    ‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

    October 8, 2026

    जळगावमध्ये २ ऑक्टोबरला ‘शिक्कामोर्तब’ची मेजवानी

    September 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif