Browsing Tag

Vidhansabha Election

दुपारपर्यंत धीमे मतदान दुपारनंतर लागल्या रांगा

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यातील २८८ मतदार संघात एकाच वेळी सकाळी सात वाजेपासून मतदान झाले. सकाळी सात ते अकरा दरम्यान जळगाव जिल्ह्यात मतदान अत्यंत कमी झाले. दुपारी चार वाजेपर्यंत धीमे गतीने मतदान झाले.…

139 उमेदवारांसाठी 36 लाख 46 हजार मतदार बजावणार हक्क !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी 139 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यासाठी 36 लाख 46 हजार…

158 पक्ष रिंगणात; ठाकरेंचे 99 टक्के उमेदवार कोट्यधीश !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण 158 लहान-मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी…

धर्मयुद्धाचा शंखनाद!

मन की बात (दीपक कुलकर्णी) विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून गावोगाव आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना निवडणुकीला धार्मिक रंग देवून वातावरण ‘भगवे’, ‘हिरवे’ करण्यात आले आहे. सर्वच पक्षांचे बडेनेते धर्मावर आधारीत भाषणे ठोकून…

निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावणार !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा उद्या सोमवार दि. 18 रोजी थंडावणार आहेत. सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे…

आज प्रचार तोफा थंडावणार..! उमेदवारांमधील धकधूक वाढली

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार शिगेला पोहोचला आहे. सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता हा जाहीर प्रचार थांबेल. उमेदवारांच्या गाठीभेटी वाढतील जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात निवडणूक…

जिल्ह्यात प्रचार शिगेला : उमेदवारांची मात्र दमछाक..!

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. तीन दिवसानंतर जाहीर प्रचार थांबेल महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा २०२४ विधानसभा निवडणूक ही आगळीवेगळी ठरणार आहे. महायुती आणि…

संघ ‘दक्ष’…निवडणुकीवर ‘लक्ष’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) विधानसभा निवडणुकीचा माहौल चांगलाच तप्त झाला आहे. हिवाळ्याचे दिवस असतांनाही वातावरण मात्र गरमागरम झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळसरळ सामना होत असला तरी बहुतांश मतदारसंघात अपक्षांनी बंडाचे निशान…

नेत्यांच्या बॅगा तपासण्याचा आयोगाचा फुसका बार..!

लोकशाही संपादकीय लेख  दोन दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यात प्रचाराला गेले होते.. तेव्हा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टर मधील त्यांची बॅग तपासली. “माझी एकट्याची बॅग का तपासता?…

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी बीएलओ व आशावर्कर यांच्या सहयोगाने प्रयत्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विधानसभा सार्वत्रिक  निवडणूक 2024 करिता  13 जळगाव मतदार संघासाठी होणाऱ्या मतदानासाठी,मतदान जनजागृती…

आधीच्या सरकारने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले !

धुळे, लोकशाही न्युज नेटवर्क  आधीच्या काँग्रेस सरकारने महाराष्ट्र आणि जनतेला लुटण्याचे काम केले असून त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटला होता असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज दि. 8 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची…

धडाका.. राज्यात पंतप्रधान मोदींच्या १० प्रचार सभा

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे सर्वात मोठे स्टार प्रचारक ठरणार आहेत. राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या १०…

कुणी वंदा…कुणी निंदा… घराणेशाही आमुचा धंदा !

मन की बात (दीपक कुलकर्णी) राजकारणात घराणेशाही हा तसा फारच जुना आणि वादा मुद्दा राहिला आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून देशाला घराणेशाही ही लागलेली कीड काही केल्या जात नाही. पूर्वीपासून काँग्रेस पक्षाने घराणेशाहीला मोठे बळ दिले. आजोबा,…

परतीच्या पावसाने झडपले : जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान..!

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधुम चालू असताना जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे विधानसभा उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्याची लगीन घाई चालू असताना शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाचे, मक्याचे…

उमेदवार यादीतील ‘त्या’ तीन चुका शिंदेंनी टाळल्या !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपनंतर महायुतीमधील उमेदवारी जाहीर करणारा शिंदे गट हा दुसरा पक्ष ठरला आहे. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना…

माजी मंत्र्यासह तिघांनी ‘कमळ’ कुस्करले !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  नवी मुंबईचे माजी आमदार संदीप नाईक, भंडारा जिल्ह्यातील भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार नीलेश राणे यांनी एकाच दिवशी भाजपला रामराम ठोकला. बडोले आणि राणेंनी राजकीय तडजोडीपोटी पक्ष सोडला,…

मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर..45 नावाची घोषणा

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  मनसेने विधानसभा स्वबळावर लढवणार असून मनसेने ७ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर आज त्यांनी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर…

मोठी बातमी.. शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करीत असून आता शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने रात्री ११.३० वाजता जाहीर…

दादांनी शब्द फिरवला आम्ही बंडाचा बॉम्ब फोडणार !

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क अजित दादांनी शब्द फिरवला असे म्हणत चिंचवडच्या समर्थकांनीचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना घरचा आहेर दिला आहे. चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर घडामोडींना…

सहा पक्षांच्या बाराभानगडीत कोण मारणार बाजी ?

लोकशाही विशेष (दीपक कुलकर्णी) विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच पक्षांची लगीनघाई  सुरु झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे वर्चस्व असून महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री आहे.…

महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देणार ?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क महायुतीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. मात्र अजूनही महायुतीत काही जागांचा तिढा असून तो सुटल्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला स्पष्ट होईल. दरम्यान महायुतीकडून मनसेला…

शरद पवारांच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची संभाव्य उमेदवारांची…

अजित पवार गटाची संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठका सुरु आहेत. त्यातच  दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या…

भाजप दीडशेपेक्षा अधिक जागा लढणार !

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा 160 जागा लढणार असून भाजपच्या 110 जागांवरील उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास झालेल्या केंद्रीय निवडणूक…

महायुती अडचणीत; व्होट जिहाद संज्ञेची चौकशी होणार ?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क राज्यात महायुती सरकारने आठवडाभरापासून शासन निर्णयांचा धडाका लावला होता. अगदी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली, त्या दिवशी मंगळवारीही ही निर्णयांची मालिका कायम राहिली. दिवसभरात जाहीर झालेल्या 200हून…

सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार म्हणजे लढवणारच..

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महायुतीचं जागा वाटप अजून झालेलं नाही. त्यामुळे या जागा वाटपाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. या बाबतचे कयास वर्तवले जात आहेत. एकीकडे महायुतीतील नेते जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या तयारीत…

आ. किशोर पाटील शक्ती प्रदर्शन करुन भरणार उमेदवारी अर्ज

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असुन नुकतीच निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी शहरातील सिंधी काॅलनी येथील दसरा मैदानावर भव्य असे शक्ती प्रदर्शन करत १५ ते…

विधानसभेसाठी वंचितच्या उमेदवारांची यादी जाहीर

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची  तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी वंचित कडून 21 उमेदवारांची घोषणा केली होती.…

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 20240रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचार…

पूजा खेडकरचे वडील विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीनंतर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दररोज विविध मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. त्यातच आता…

भाजपची मुसंडी, मित्रपक्षांची घसरगुंडी !

चंडीगड/ श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  हरियाणा आणि जम्मू व काश्मीर या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या सरकारमध्ये मित्रपक्ष राहिलेल्या राजकीय पक्षांच्या मतांमध्ये घसरण झाली आहे. दुसरीकडे, भाजपच्या मतांमध्ये…

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी अडकणार आचारसंहितेत ?

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या टप्प्यात महायुतीतील शहरी आमदारांना 25 कोटी रुपये, तर ग्रामीण भागातील आमदारांना 10 कोटी रुपयांचा दिलेला ‘विशेष निधी’ आचारसंहितेत अडकण्याची भीती निर्माण झाली…

राज्यात सध्या राजकीय टोळीयुद्ध !

संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात राजकारणात टोळीयुद्ध सुरू असून परिस्थिती रसातळाला गेली आहे. कष्टकरी आणि सामान्यांच्या प्रश्नांवर महायुती आणि महाविकास आघाडीला स्वारस्य नाही. कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘परिवर्तन…

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकीत खलबते !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते.…

खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद पेटला…!

लोकशाही संपादकीय लेख  सध्याचा देशातील तसेच महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला आहे. तो घसरतच जाण्याची दाट शक्यता नकारता येत नाही. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दोन नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान शिंदे शिवसेनेचे आमदार…

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपचे मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,…

नोव्हेंबरमध्ये होणार विधानसभा निवडणूका !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात असतानाच, दोन महिन्यांनंतर; नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…

विधानसभेला भाजपच्या जागा भाजपच लढेल ! 

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  जिथे भाजपचे आमदार आहेत, त्या जागा भाजपच लढेल असे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नाशिकमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे नाशिक शहरातील मतदारसंघांवर महायुतीमधील अन्य पक्षांकडून दावा केला जात असला तरी या…

परिवारातील इच्छुकांना येणार ‘अच्छे दिन’ !

लोकशाही न्युज नेटवर्क (दीपक कुळकर्णी) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या नेतृत्वासोबतच नवीन चेहऱ्यांना पण निवडणूक प्रचारात उतरवण्याची आग्रही मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपकडे केली असून नवीन चेहऱ्यांमुळे वातावरण निर्मिती…

राज्यात विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये ? 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  विधानसभा निवडणूक 2024 लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान होऊन निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या…

लाडकी बहीण योजनेबरोबरच महागाई कमी केली असती तर ?

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आलेली आहे. महाराष्ट्रात अनेक समस्या असताना निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर करून प्रत्येक महिन्याला ‘१५००’ रुपये…

विधानसभा निवडणुकीत भाजप भाकरी फिरवणार ? 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क आगामी विधानसभाच्या अनुषंगाने राज्यात सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदारांनी केलेली कामे, मिळालेले विजय आदी गोष्टी विधानसभा निवडणुकीच्या आधी तपासल्या जात…

विधानसभेसाठी अजितदादांचे आमदार निश्चित ?

विधानसभेसाठी अजितदादांचे आमदार निश्चित? ‘त्या’ नेत्यांबाबत मात्र सावधगिरी : सकारात्मक अहवाल मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना…

विधानसभेसाठी काँग्रेसची जोरदार चाचपणी

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीचा वेग वाढविला आहे. राज्यासह मुंबईतील अनेक जागांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून मुंबईतील जवळपास 16 जागांसाठी मुंबई काँग्रेस इच्छुक…

आता एकनाथ शिंदेंचे ‘ताई, माई, अक्का’!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आगामी विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना साद घालण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने खास मोहीम सुरु करण्याचा निर्णय  घेतला आहे. मिशन ‘ताई, माई, अक्का’ या खास मिशन…

विधानसभेसाठी आतापासून कामाला लागा !

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. त्यानंतर आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र…

विधानसभेला अडीचशे जागा लढणार, सत्तेत जाणार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभेसाठी एकला चलो रे चा नारा दिला आहे. कोणाशी युती होईल, किती जागा मिळतील याचा विचार करु नका. आपण विधानसभेच्या सव्वा…

ठाकरे सेनेचा विधानसभा निवडणूक प्लॅन तयार ! 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत 9 जागा जिंकणाऱ्या ठाकरे सेनेने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी ए आणि बी असे दोन प्लान तयार ठेवले आहेत. ठाकरेंचा प्लान ए महाविकास आघाडीत…

महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. अशातच आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार आहे. महाराष्ट्रातील चार…

निवडणुकीनंतरच ‘लाडक्या बहिणी’ला मिळणार ‘लक्ष्मी’!

लोकशाही विशेष (दीपक कुळकर्णी) राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ ही महिलांसाठी लाभदायी ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली असली तरी ही योजना प्रत्यक्षात विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच आकाराला येणार आहे.…

पाचोरा मतदारसंघात किशोर आप्पांसाठी वाट बिकट..!

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर मध्ये होऊन नोव्हेंबर मध्ये नवे सरकार सत्तेवर येईल. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका घोषित होतील. जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा जागांपैकी काल आपण अमळनेर…

मंत्रिमंडळ विस्ताराचा फटका विधानसभेसाठी बसू शकतो..!

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र व सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी ४५ क्रॉसचा नारा देणाऱ्या महायुतीचा पुरता बोजवारा उडाला. आता अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक…

भाऊ पर्वाचा अस्त, ताई पर्वाचा उदय!

जळगाव (प्रतिनिधी):मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील तिढा अखेर  आज सकाळी सुटला. लोकशाहीने दिलेले वृत्त तंतोतंत खरं ठरले आहे. भाजपाने एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवार चौथ्या यादीत उमेदवारी जाहीर केली. अस्वस्थ…

कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ; खान्देशातील ”या” चार जणांचा समावेश

मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज  कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली ५१ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी उमेदवारांची घोषणा केली. या यादीत बहुतांश…

भाजप-शिवसेन युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त टळला !

मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या असल्या तरी भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या…

आपची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर !

मुंबई : राज्यात आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी आठ विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आपच्या उमेदवारांच्या यादीत उच्चशिक्षीत उमेदवार असून सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आणि उद्योजक यांना प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहे.…