Browsing Tag

Mumbai Pune Express Way

धक्कादायक; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रुग्णवाहिकेत स्फोट… एक महिला ठार…

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: रायगडममधून एक वाईट बातमी समोर येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत रुग्णवाहिकेत स्फोट झाल्याने रुग्णवाहीका जळून खाक झाली तर त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सामोर आले आहे.…

मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गुरूवारी मध्यरात्री मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Way) बोरघाटात (Bor Ghat) भीषण अपघात (Accident) झाल्याने 5 जण मृत्युमुखी पडले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.…