Browsing Tag

Jilhadhikari Aman Mittal

घरकाम आणि शेत मजूर महिलांच्या मागण्यांसाठी सर्व श्रमिक महासंघाचा मोर्चा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील व जिल्ह्यातील कष्टकरी घरकामगारांच्या व शेतात मजुरी करणाऱ्या महिलांच्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आज दि.…

जिल्हाधिकारी कार्यालयात ५ जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जून महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ५ जून, २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. तरी…

गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस डिव्हाईस अनिवार्य – जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात गौण खनिजांचे उत्खनन व वाहतूकीचे सनियंत्रण व देखरेख करण्यासाठी महाखनिज ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्या माध्यमातून गौण खनिजांचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्याकरीता…

मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर अनिवार्य – जिल्हाधिकारी

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा असे असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. भारत निवडणूक आयोगाने…

शिवाजीनगर उड्डाणपूल डिझाइननुसारच…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवाजीनगर उड्डाणपूल कशा पद्धतीचा हवा यावरून सुरू असलेला वाद संपणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीनुसार डिझाइननुसारच पुलाचे काम करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. टी आकाराच्या पुलाचे काम…

शहरात एकता दौड रॅली; जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दाखवला हिरवा झेंडा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: ३१ ऑक्टोबर या दिवशी माजी उपपंतप्रधान तसेच माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची जयंती असल्याने यानिमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. याअनुषंगाने शहरातील…