Browsing Tag

jalgaon loksabha

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आचार संहितेच्या काळात जळगांव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी 03 तर मद्य…

राज्यात चौथ्या टप्प्यात ५२.४९ टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर जळगाव मध्ये झाले इतके टक्के…

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशभरात लोकसभा निवडणुका एकूण ७ टप्प्यांमध्ये होत आहेत. त्याचाच आज चौथ्या टप्प्याचे मतदान देशासह राज्यात पार पडले. लोकसभेसाठी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात एकूण ११ जागांसाठी मतदान…

जिल्हा निवडणूक प्रशासनाचे मतदानाच्या दोन तास अगोदर पर्यंत जनजागृतीचे प्रयत्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदान जागृती करतांना अनेक अभिनव कार्यक्रम घेतले. मतदाना दिवशी सकाळी मतदान सुरु होण्यापूर्वी, दुपारी, संध्याकाळी आवाहनाचे व्हिडीओ…

जळगाव मतदार संघात ४२. १५ टक्के तर रावेर मतदार संघात ४५. .२६ टक्के ३ वाजेपर्यंत मतदान

जळगाव ;- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आज दुपारी तीन वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात ४२. १५ टक्के , रावेर मतदार संघात ४५. .२६ टक्के मतदान झाले . जळगाव लोकसभा मतदारसंघ -42 .15 % विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे 13 जळगाव शहर…

डॉ. केंतकीताई पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव ;- भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी कुटुंबियांसह मूळ विवरे बुद्रुक येथील बूथ वर जाऊन मतदान केले. यावेळी गोदावरी फौंडेशन प्रेरणास्तोत्र श्रीमती गोदावरी पाटील आजी, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ…

जळगाव मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१. ७० टक्के तर रावेर मतदार संघात ३२ .२ टक्के मतदान

जळगाव ;- जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघात आज सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत जळगाव मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१. ७० टक्के तर रावेर मतदार संघात ३२ .२ टक्के इतके मतदान झाले . जळगाव लोकसभा मतदारसंघ -31.70 %…

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करा – स्मिताताई वाघ

अमळनेर ;- जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महिला उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आज त्यांच्या अमळनेर तालुक्यातील डांगर बु. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी मतदान करून प्रत्येक मतदाराला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान…

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा -गुलाबराव पाटील

जळगाव – जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या पाळधी गावातील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील मतदारांना मतदान करणे हा आपला अधिकार असून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांचे कर्तव्य…

ग्रामस्थांना दारू पाजून मते वळविण्याचा केवीलवाणा प्रकार!

जळगाव ;- आपल्यापासून मतदार दूर जात असल्याच्या भीतीने पोटात गोळा उठलेल्या शिवसेना (उबाठा) गटाने आता खालची पातळी गाठली आहे. तरुणांना हाताशी घेवून गल्लोगल्ली दारुचे आमिष दाखविले जात असून दारु पाजून मते घेण्याचा केविलवाणा प्रकार सध्या जळगाव…

जळगाव शहरात स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ भाजपतर्फे मोटारसायकल रॅली

जळगांव –महायुतीच्या उमेदवार स्मिता ताई वाघ यांच्या प्रचारार्थ आज दि.११ रोजी दुपारी १२ वाजता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोटरसायकल चारचाकी वाहनांच्या रॅली द्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.यात भाजपा आमदार राजू मामा भोळे, माजी महापौर…

करण पवारांच्या समोर अडचणींचा डोंगर !

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक जिल्ह्यातील राजकारणात करण पवार नाव चर्चेत आले. भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याने माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करण पवार…

मतदानाचा टक्का वाढवणे सर्वच पक्षांपुढे आव्हान..!

लोकशाही संपादकीय लेख १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत तीन टप्प्यातील निवडणुकीकरिता मतदान पार पडले आहे. पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीकरिता झालेली मतदानाची टक्केवारी घसरल्याने…

मतदार देताहेत स्मिताताई वाघ यांना विजयाची गॅरंटी

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा   शिस्तबद्ध प्रचार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची होत असलेल्या प्रगतीची भुरळ मतदारांवर पडलेली दिसून येत आहे. यामुळे मतदारांकडून स्मिताताई वाघ…

जळगाव व रावेर लोकसभेच्या जागांसाठी इतके उमेदवार वैध, तर इतके ठरले अवैध; जाणून घ्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार…

महायुती कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने शहर दणाणले..!

लोकशाही संपादकीय लेख; परवा महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना जे शक्ती प्रदर्शन झाले, त्यापेक्षा जास्तीचे शक्ती प्रदर्शन काल महायुतीच्या वतीने करण्यात आले. दुपारी बारा ते सायंकाळी पाच…

लोकसभेसाठी अर्ज घेण्यास प्रारंभ ; रावेर,जळगाव मतदारसंघासाठी २६जणांनी घेतले ७३ अर्ज

जळगाव : - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघ व रावेर लोकसभा मतदार संघातील खासदारकीसाठी आजपासून (दि.१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून स्वतंत्र कक्ष…