Browsing Tag

Jalana News

एक वर्षाच्या संसारात झाल असं काही… विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल…

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क: गर्भपाताला आळा बसण्यासाठी त्याविरोधातील कायदे सरकारने कठोर केले आहेत. मात्र अजूनही अनेक ठिकाणी त्याबद्दलच्या घटना पहावयास मिळत असतात. अश्यातच जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.…

घनसावंगी नगरपंचायत: राष्ट्रवादीची एकहाती

लोकशाही न्यूज नेटवर्क  जालना : घनसावंगी नगरपंचायत. आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे व शिवसेनेचे नेते हिकमत उढाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या घनसावंगी नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता…

पोलिसांच्या सतर्कतेने नरबळीचा कट फसला

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे गुप्तधनाच्या लालसेपोटी  एका मांत्रिक महिलेच्या मदतीने दोघांनी नरबळी देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी घरात पूजा-अर्चा झाल्यानंतर पौर्णिमेला नरबळी देण्याचे नियोजन करण्यात आले…

वादळाचा फटका; ५१ फुटी विठ्ठल मूर्ती कोसळली, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या  पाच-सहा दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाने हाहा:कार माजवला आहे. जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नैसर्गिक संकटाचा तडाखा देवालाही बसला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील…