सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन विकास होत नाही तर ती कमी पाण्यात, कमी वेळेत, उपलब्ध नैसर्गिक…