Browsing Tag

Indian Navy

ब्रेकिंग; नौदलाच्या कमांडोंनी अपहरण केलेल्या जहाजातून सर्व 15 भारतीयांची केली सुटका…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय नौदलाच्या कमांडोंनी अरबी समुद्रात अपहरण झालेल्या जहाजातून सर्व १५ भारतीयांची सुटका केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, युद्धनौका आयएनएस चेन्नई सोमालियाच्या किनारपट्टीवर…

समुद्रात थरार! १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोमालिया किनाऱ्याजवळ १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक झाल्याची माहिती भारतीय नौदलाला काल संध्याकाळी मिळाली होती. त्यानंतर भारतीय नौदल या जहाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोमालियाच्या किनार्‍याजवळ हायजॅक करण्यात…

अग्निवीरचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; यामुळे होती नाराज…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: नौदलात अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. मुलीने बेडशीटला गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध सुरळीत होत…

कतारमध्ये 8 भारतीयांना फाशीच्या शिक्षेबाबत मोठी अपडेट…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कतारमध्ये 8 भारतीयांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या महिन्यात…

भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोचीमध्ये कोसळले; क्रू मेंबरचा मृत्यू, पायलटची प्रकृती…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळमधील कोची येथे भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात एका क्रू मेंबरचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भारतीय…

कतारमधील न्यायालयाने सुनावली भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: इस्रायल-हमास युद्धात भारताने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याचा कतारने क्रूर बदला घेतला आहे. कतारमधील न्यायालयाने एका वर्षाहून अधिक काळ देशात अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी…

INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना क्लिनचीट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सोमय्यांना (BJP leader Kirit Somaiya) आयएनएस विक्रांत गैरव्यवहाराप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे. याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. भाजप (BJP)…